Citizen Support
७ फेब्रुवारी २०२६
दहावी व बारावी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज! ५४ रायडर्स विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवणार
वाहतूक कोंडी किंवा वाहन बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी ५४ रायडर्स आणि व्हॉट्सॲप हेल्पलाईन ७०३९००३८६६ सुरू.
दहावी व बारावी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ५४ रायडर्स सज्ज केले असून हेल्पलाईन ८२८६३००३०० / ८२८६४००४०० व व्हॉट्सॲप ७०३९००३८६६ सुरू केले आहे.