National Emblem of India (Ashoka Stambh) Maharashtra Police Seal
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय
THANE CITY POLICE COMMISSIONERATE
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय • महाराष्ट्र शासन • MAHARASHTRA POLICE
Good Work १७ ऑक्टोबर २०२६

गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत; ८ पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक

गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत; ८ पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत ८ पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपास करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांकडे सन्मानाने सुपूर्द केले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गुन्ह्यांमधील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गहाळ झालेले मोबाईल फोन हस्तगत करून मूळ मालकांना परत केले.

नागरिकांनी आपल्या हक्काची मालमत्ता परत मिळाल्याबद्दल ठाणे पोलिसांचे आभार मानले. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे (भा.पो.से.) यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले.

← मागे जा to All News
🏛️ अधिकृत शासकीय व राष्ट्रीय सुरक्षा पोर्टल