National Emblem of India (Ashoka Stambh) Maharashtra Police Seal
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय
THANE CITY POLICE COMMISSIONERATE
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय • महाराष्ट्र शासन • MAHARASHTRA POLICE
Crime Detection १७ ऑक्टोबर २०२६

मुंब्रा पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस पथकामार्फत ०२ आरोपींच्या ताब्यातुन १६ लाख रक्कमेचा मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त

मुंब्रा पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस पथकामार्फत ०२ आरोपींच्या ताब्यातुन १६ लाख रक्कमेचा मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त
अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १६ लाख रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) जप्त केला.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या विशेष एनडीपीएस पथकाने गुप्त माहितीवरून सापळा रचून २ सराईत तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६ लाख रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आला.

← मागे जा to All News
🏛️ अधिकृत शासकीय व राष्ट्रीय सुरक्षा पोर्टल