National Emblem of India (Ashoka Stambh) Maharashtra Police Seal
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय
THANE CITY POLICE COMMISSIONERATE
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय • महाराष्ट्र शासन • MAHARASHTRA POLICE
Press Release १७ ऑक्टोबर २०२६

मित्रांनी मित्राची केलेल्या हत्ये मधील ४ आरोपीतांना १ तासात मुंब्रा पोलीसांनी केली अटक

मित्रांनी मित्राची केलेल्या हत्ये मधील ४ आरोपीतांना १ तासात मुंब्रा पोलीसांनी केली अटक
आपसी वादातून मित्राची हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चारही संशयित आरोपींना मुंब्रा पोलिसांनी एका तासाच्या आत शिताफीने बेड्या ठोकल्या.

मुंब्रा परिसरात घडलेल्या गंभीर खुनाच्या गुन्ह्यात मुंब्रा पोलिसांनी तत्परतेने नाकाबंदी व तांत्रिक तपास करून अवघ्या एका तासात चारही आरोपींना जेरबंद केले.

← मागे जा to All News
🏛️ अधिकृत शासकीय व राष्ट्रीय सुरक्षा पोर्टल