Anti-Narcotics
२८ जुलै २०२६
गुन्हे शाखा, घटक-१ ने कल्याण फाटा परिसरातून ₹3.04 कोटी किमतीचा 1.520 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त करत एका आरोपीला अटक
ठाणे गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने कल्याण फाटा परिसरात सापळा रचून आंतरजिल्हा तस्कराला ३ कोटी ४ लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह अटक केली.
गुन्हे शाखा घटक-१ ने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे कल्याण फाटा परिसरात छापा मारून एका आरोपीकडून ३.०४ कोटी रुपये किमतीचा १ किलो ५२० ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत केला.