Road Safety
३१ ऑगस्ट २०२६
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत ‘Traffic School on Wheels’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात
‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ या ब्रीदवाक्यासह फिरत्या वाहनाद्वारे शाळा, महाविद्यालये व चौकाचौकात नागरिकांना वाहतूक शिस्तीचे आधुनिक प्रशिक्षण.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘Traffic School on Wheels’ या अभिनव उपक्रमामध्ये ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेली जबाबदारी आहे.