ठाणे पोलीस आयुक्तालय
सुरक्षित ठाणे, सजग नागरिक — २४x७ तत्पर नागरी सेवा, त्वरित आपत्कालीन साहाय्य आणि तंत्रज्ञान-सक्षम पारदर्शक पोलिसिंग.
पोलीस ठाणे शोधक आणि माहिती निर्देशिका
Quickly connect with your local jurisdiction
आमचे नेतृत्व
न्याय, मदत आणि सुरक्षा
ठाणे पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी २४x७ कटिबद्ध — जलद प्रतिसाद आणि पारदर्शक कामकाज
श्री. आशुतोष डुंबरे (भा.पो.से.)
पोलीस आयुक्त, ठाणे शहर
Thane City Police Commissionerateकोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटित गुन्हे / असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी ठाणे पोलीस सदैव कटिबध्द राहतील.
ठाणे पोलीस आयुक्त २४x७ व्हॉट्सॲप तक्रार निवारण
कोणतीही तातडीची तक्रार किंवा माहिती थेट व्हॉट्सॲपद्वारे पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवा.
- थेट पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संनियंत्रण
- तातडीच्या नागरी अडचणी व कायदा-सुव्यवस्था माहिती
- संदर्भ क्रमांक व जलद कार्यवाहीची डिजिटल खात्री
ठाणे पोलीस एकात्मिक सेवा व माहिती केंद्र
नागरिक सेवा, गुन्हे तक्रार, पोलीस ठाणे नकाशे आणि अधिकृत प्रसिद्धीपत्रके - सर्वकाही खालील टॅब बटणांद्वारे एकाच ठिकाणी त्वरित उपलब्ध.
ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार करा
महत्त्वाच्या नागरिक सेवा
अधिकृत शासकीय पोर्टल
ऑनलाइन तक्रार व एफआयआर स्थिती
महाराष्ट्र पोलीस नागरिक पोर्टलवर एफआयआरची स्थिती तपासा किंवा दखलपात्र नसलेल्या तक्रारींची ऑनलाइन नोंदणी करा.
अधिकृत शासकीय पोर्टल
सायबर गुन्हे नोंदणी (१९३०)
आर्थिक फसवणूक, अनधिकृत बँक व्यवहार आणि सायबर छळवणुकीसाठी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल.
अधिकृत शासकीय पोर्टल
वाहतूक ई-चालान भरणा
वाहतूक नियम उल्लंघनाचे प्रलंबित चालान तपासा, सीसीटीव्ही पुरावे पहा आणि ऑनलाइन सुरक्षित दंड भरा.
अधिकृत शासकीय पोर्टल
पोलीस चारित्र्य पडताळणी (PCS)
नोकरीपूर्व पडताळणी, सरकारी नोकऱ्या, सुरक्षा परवाने आणि संस्थात्मक मंजुरीसाठी ऑनलाइन पोलीस चारित्र्य पडताळणी सेवा.
अधिकृत शासकीय पोर्टल
हरवलेली वस्तू नोंदणी
हरवलेला मोबाईल, अधिकृत कागदपत्रे किंवा पाकीट यांची नोंद करा आणि तत्काळ ऑनलाइन पोहोच पावती मिळवा.
अधिकृत शासकीय पोर्टल
चोरीचा मोबाईल ब्लॉक करा (CEIR)
चोरी गेलेल्या किंवा हरवलेल्या स्मार्टफोनचा आयएमईआय (IMEI) क्रमांक देशभर तात्काळ ब्लॉक करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकृत पोर्टल.
ठाणे पोलीस प्रमुख उपक्रम आणि मोहिमा
रस्ता सुरक्षा अभियान
Traffic School on Wheels
‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ या ब्रीदवाक्यासह ठाणे पोलीस आयुक्तालयाची फिरती वाहतूक शाळा विद्यार्थी, व्यावसायिक चालक व नागरिकांना थेट वाहतूक नियमांचे आधुनिक प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देते.
सविस्तर माहिती पहा →
विद्यार्थी साहाय्य पथक
१०वी व १२वी परीक्षार्थी मदत मोहीम
वाहतूक कोंडी किंवा वाहन बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवण्यासाठी ५४ रायडर्स सज्ज. हेल्पलाईन: 8286300300 / 8286400400, WhatsApp: 7039003866.
सविस्तर माहिती पहा →
महिला व बाल सुरक्षा
दामिनी विशेष पथक
शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी महिला पोलिसांचे विशेष पथक २४ तास कार्यरत राहून छेडछाड व गुन्हेगारीला तात्काळ आळा घालते.
सविस्तर माहिती पहा →
डिजिटल सुरक्षा
अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळा व १९३०
ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया गुन्हे व डेटा चोरीचा तपास करण्यासाठी अद्ययावत डिजिटल फॉरेन्सिक लॅब आणि १९३० राष्ट्रीय हेल्पलाईन समन्वय कक्ष.
सविस्तर माहिती पहा →
कुटुंब समुपदेशन
बाल संरक्षण व भरोसा कक्ष
कौटुंबिक कलह, ज्येष्ठ नागरिक साहाय्य आणि बालकांवरील अत्याचारांच्या निवारणासाठी विशेष समुपदेशन केंद्र व १०९८ चाइल्डलाइन साहाय्य कक्ष.
सविस्तर माहिती पहा →
जलद कृती कमांडो
जलद प्रतिसाद पथक (QRT)
दहशतवादविरोधी, गंभीर कायदा व सुव्यवस्था आणि संकट व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक शस्त्रसज्ज व अत्यंत तत्पर विशेष कमांडो पथक.
सविस्तर माहिती पहा →सार्वजनिक सुरक्षितता व गुन्हे प्रतिबंध
सायबर आर्थिक फसवणूक जागृती
बँकेचा ओटीपी (OTP), स्क्रीन शेअरिंग कोड कोणासही सांगू नका. केवायसीच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका.
Learn Golden Hour →महिला सुरक्षा व कायदेशीर हक्क
कोणत्याही संकटाच्या वेळी ११२ किंवा १०९० वर तात्काळ संपर्क साधा. झिरो-एफआयआर (Zero FIR) द्वारे कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येतो.
Women Safety →ज्येष्ठ नागरिक सुरक्षा योजना
एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बीट अंमलदारांमार्फत नियमित गृहभेट, समुपदेशन आणि प्राधान्याने साहाय्य पुरवले जाते.
Senior Protection →रस्ता सुरक्षा व ई-चालान शिस्त
हेल्मेट आणि सीटबेल्टचा नियमित वापर, लेन शिस्त आणि पादचारी मार्गांचा आदर अमूल्य जीवन वाचवतो.
Traffic Rules →पोलीस ठाणे शोधक आणि माहिती निर्देशिका
भिवंडी शहर पोलीस ठाणे
Zone 5जुना पोस्ट ऑफिस रोड, भिवंडी, जि. ठाणे - ४२१३०२ - 421302
मध्यवर्ती पोलीस ठाणे (उल्हासनगर)
Zone 4शिवाजी चौकाजवळ, उल्हासनगर-३, जि. ठाणे - ४२१००३ - 421003
कळवा पोलीस ठाणे
Zone 1जुना बेलापूर रोड, कळवा (प.), ठाणे - ४००६०५ - 400605
कासारवडवली पोलीस ठाणे
Zone 2घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणे (प.) - ४००६१५ - 400615
खडकपाडा पोलीस ठाणे (कल्याण)
Zone 3खडकपाडा सर्कल, कल्याण (प.), जि. ठाणे - ४२१३०१ - 421301
कोपरी पोलीस ठाणे
Zone 1कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व), ठाणे - ४००६०३ - 400603
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे (कल्याण)
Zone 3स्टेशन रोड, कल्याण (प.), जि. ठाणे - ४२१३०१ - 421301
मुंब्रा पोलीस ठाणे
Zone 1स्टेशन रोड, मुंब्रा, ठाणे - ४००६१२ - 400612
नौपाडा पोलीस ठाणे
Zone 1गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.) - ४००६०२ - 400602
ठाणे नगर पोलीस ठाणे
Zone 1कोर्ट नाका, स्टेशन रोड, ठाणे (प.), ठाणे - ४००६०१ - 400601
वर्तक नगर पोलीस ठाणे
Zone 2पोखरण रोड नं. १, वर्तक नगर, ठाणे (प.) - ४००६०६ - 400606
वागळे इस्टेट पोलीस ठाणे
Zone 2रोड नं. १६, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (प.) - ४००६०४ - 400604
महत्त्वाच्या सार्वजनिक सूचना व निविदा
पोलीस घडामोडी व ताज्या बातम्या
गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत; ८ पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत ८ पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपास करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गहाळ म...
मुंब्रा पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस पथकामार्फत ०२ आरोपींच्या ताब्यातुन १६ लाख रक्कमेचा मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त
अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १६...
मित्रांनी मित्राची केलेल्या हत्ये मधील ४ आरोपीतांना १ तासात मुंब्रा पोलीसांनी केली अटक
आपसी वादातून मित्राची हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चारही संशयित आरोपींना मुंब्रा पोलिसांनी एका त...
नागरिक अभिप्राय व सार्वजनिक चौकशी
आपला अनुभव नोंदवा, पोलिसांना उपयुक्त सूचना द्या किंवा नागरी प्रक्रियेबद्दल विचारणा करा.